Tag: apple

7
May

विद्यार्थ्यांसाठी खास स्वस्त दारात आॅपल चा आय-पॅड आणि पेन्सिल (i-Pad with pencil specially for students at lower price)

I Pad with pencil specially for students. 'अॅपल' कंपनीने आपला सर्वात स्वस्त iPad लॉन्च केला आहे. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जात आहे. अॅपलने ग्राहकांसाठी ह्या मॉडलची किंमत 329 डॉलर म्हणजे सुमारे २१,३३८ रुपये ठेवली आहे. मात्र हा iPad विद्यार्थ्यांना २९९ डॉलर म्हणजे सुमारे १९,३९१ रुपयांना मिळेल. Apple will sell the new iPad for $329  means  21,338 Rs. Indian Rupee
Read more