विद्यार्थ्यांसाठी खास स्वस्त दारात आॅपल चा आय-पॅड आणि पेन्सिल (i-Pad with pencil specially for students at lower price)

I Pad with pencil specially for students.

‘अॅपल’ कंपनीने आपला सर्वात स्वस्त iPad लॉन्च केला आहे. अॅपलचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचे म्हटले जात आहे.

अॅपलने ग्राहकांसाठी ह्या मॉडलची किंमत 329 डॉलर म्हणजे सुमारे २१,३३८ रुपये ठेवली आहे. मात्र हा iPad विद्यार्थ्यांना २९९ डॉलर म्हणजे सुमारे १९,३९१ रुपयांना मिळेल.

Apple will sell the new iPad for $329  means  21,338 Rs. Indian Rupee at retail, but schools will be able to purchase it at a lower price of $299 means १९,३९१ Rs. Indian Rupee.
आय-पॅड आणि पेन्सिल,ipad with pencil,student ipad,apple,apple ipad,lower price,विद्यार्थी,शिक्षण

आयपॅड भारतात एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार  (IPad will be available in India in the Month Of April  ): 

दरम्यान, अॅपल कंपनीचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अॅपलने आपला सर्वात स्वस्त  iPad  लॉन्च केला. या iPadबाबत सांगितले जात आहे की, आतापर्यंतच्या अॅपलच्या सर्व iPad मध्ये हा iPad सर्वात स्वस्त आहे.  अॅपल पेन्सिल सादरीकरणासह रीफ्रेश केलेल्या 9 .7-इंच iPadसह अधिकृत बनवत आहे.सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनिश अशा तीन रंगात  उपलब्ध  आहे . टॅबलेटमध्ये टच आयडी, एचडी फेसटाईम कॅमेरा, 10 तासांचा बॅटरी लाइफ, 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, एलटीई ऑप्शन आणि अॅपलचा ए 10 फ्यूजन चिप समाविष्ट असेल.

हा आयपॅड असून भारतात तो एप्रिल महिन्यात उपलब्ध होणार आहे.

Apple is making it official with a refreshed 9.7-inch iPad with Apple Pencil support. The updated iPad will be available in Apple stores today, in silver, space gray, and a new gold finish. The tablet will include Touch ID, an HD FaceTime camera, 10 hours of battery life, an 8-megapixel rear camera, LTE option, and Apple’s A10 Fusion chip.

IPad will be available in India in the Month Of April

आय-पॅड आणि पेन्सिल,ipad with pencil,student ipad,apple,apple ipad,lower price,विद्यार्थी,शिक्षण

विद्यार्थ्यांना हा iPad १९ हजार रूपयांत उपलब्ध :

विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा आयपॅड अॅपलने लॉन्च केला आहे. ९.७ इंचाच्या या iPad मध्ये पेन्सिल सपोर्ट दिला आहे. iPadचे हे मॉडेल ३२ जीबी असून, त्याची किंमत २१ हजार ५०० रूपये असेल असे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी हा iPad खास सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.  विद्यार्थ्यांना हा iPad १९ हजार रूपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
आय-पॅड आणि पेन्सिल,ipad with pencil,student ipad,apple,apple ipad,lower price,विद्यार्थी,शिक्षण

Leave A Comment