Exam Special Guide

11
Jul

विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे ७ उपाय (स्ट्रेटजिज्)

पालकांपेक्षा ( प्रौढांपेक्षा ) शालेय विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती जास्त आवश्यक असते. मोठे असल्याने रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले ज्ञान आणि वेगवेगळी कौशल्ये त्यांनी स्वप्रयत्नाने आधीच प्राप्त केलेली असतात. जरी तंत्रज्ञानासारख्या काही क्षेत्रांसाठी ज्ञानाचा आधार वेगाने बदलला जात असला तरीसुध्दा नवीन माहिती ही सर्वसाधारणपणे विशिष्ट अशा गोष्टींशी संबंधित असते ज्यामुळे आपल्या सध्याच्या  ज्ञानाचा पाया उभारला जातो. दुसरीकडे, विषयांमध्ये आवड असो अथवा नसो विविध विषयाच्या क्षेत्रांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर नवीन माहितीसह सतत भडिमार केला जात असतो.त्यात भर म्हणून की काय, प्रत्येक आठवड्याला त्यांनी या विषयांवर प्रभुत्त्व मिळविणे आणि त्यात प्राविण्य मिळविण्याची अपेक्षा केली जाते. यामुळेच शालेय जीवनात यश मिळविण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी स्मरणशक्ती असणे अति आवश्यक असते. विद्यार्थ्यांची अधिक कार्यक्षम आणि परिणामकारक स्मरणशक्ती विकसित करण्यासाठी खालील सात उपायांमुळे मदत होते : १. वेगवेगळ्या प्रकारच्या आराखड्यांना दिशा द्या  : दृकश्राव्य (दृश्य आणि ऐकणे) स्वरूपांमध्ये दाखविलेला मार्ग मुलांना खूप फायदेशीर असतो. या व्यतिरिक्त, त्यांना मिळालेली माहिती त्यांच्या लक्षात आहे आणि मुलांना समजली किंवा नाही हे पडताळुन पाहायचे असेल तर त्यांना सूचविलेल्या मार्गांचे पुन्हा पुन्हा स्मरण करण्यास आणि त्याचा अर्थ समजाविण्यास सांगितले जाऊ शकते. काय करणे आवश्यक आहे याची उदाहरणे देऊन समजावण्याने त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरते. २.  विद्यार्थ्यांना दिलेल्या साहित्याचे अधिक अध्ययन करण्यास शिकविणे  : नवीन मिळालेल्या माहितीचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांना ते शिकविण्याची आवश्यकता आहे. मिळालेल्या साहित्याची एकदा तरी त्रुटीमुक्त पुनरावृत्ती करता येण्याएवढी प्रैक्टिस (अभ्यास) त्यांनी नेहमी केली पाहिजे. तथापि, त्या माहितीला पक्के करण्यासाठी एकापेक्षा अधिक त्रुटिमुक्त पुनरावृत्तींची आवश्यकता आहे. 3.  विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा (व्हिज्युअल इमेजेस्) आणि इतर बुध्दिमत्ता विकास करण्याच्या उपायांचा उपयोग करण्यास शिकविणे : ज्या शब्दाचे काल्पनिक चित्र उभे करणे (व्हिज्युअलाइझ)सहजशक्य नाही त्या शब्दाच्या समान प्रतिशब्दाचा उपयोग करणे हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचा अजून एक मार्ग आहे उदाहरणार्थ, डोक्याच्या मागील भाग (occipital) किंवा भित्तीय (parietal) ह्या शब्दांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे कठीण जाते. ज्यांचे दृश्य स्वरूपात चित्र उभे करणे सोपे असते अशा मिळत्याजुळत्या शब्दांमध्ये हे शब्द रूपांतरित केले जाऊ शकतात. अशा प्रकारे, विद्यार्थी अशा शब्दसंग्रहास लक्षात ठेवण्याच्या प्रयत्न करतात जे शब्द प्रत्यक्षात दृश्य प्रतिमांना लक्षात ठेवण्यासाठीचे सूचक असतात, जे नंतर त्या शब्दांची व्याख्या (डेफिनिशन) बनतात. ४.  विद्यार्थ्यांना खरेखुरे वाचक बनण्यास शिकवा : अल्पकालीन स्मरणशक्तीची नोंद आणि /किंवा वाचत असतानासाठी लागणारी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखादे प्रकरण वाचताना शब्दांना अधोरेखित, ठळक करणे किंवा पुस्तकाच्या बाजूला असलेल्या जागेत ते शब्द लिहून ठेवावे. त्यानंतर ते पुन्हा मागे जाऊन अधोरेखित, ठळक केलेले किंवा मोकळ्या जागेत काय लिहिले आहे ते वाचू शकतात. या माहितीला दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये संघटित करण्यासाठी सुरूवातीचा आराखडा तयार करावा किंवा त्याचे रेखीव संघटन (ग्राफिक ऑर्गनायझर) करावे. ५.
Read more
7
May

Manage Exam Stress Of Your Child

Signs Of Stress : Worry a lot. Feel tense. Get lots of headaches and stomach pains. Not sleep well. Be irritable. Lose interest in food or eat more than normal. Not enjoy activities they previously enjoyed. Seem negative and low in their mood. Seem hopeless about the future. The Must DO's For Parents  1.Student can fail to do well if
Read more
7
May

How To Score Good Marks In SSC & HSC Board Exams -Part 2

7. मुख्य बिन्दुओं को Highlight करें (Highlight Main Points): जब भी आप पढ़ाई करने बैठें, तो अपने साथ एक Highlighter Pen हमेशा रखें | अगर आपको कोई महत्वपूर्ण नाम, तिथि, स्थान या वाक्य दिखाई देता है तो तुरंत उसे Highlight कर लीजिये | इस तरह से Revision करते समय आपको काफ़ी मदद मिलेगी | 8.अपना लक्ष्य निर्धारित करें (Decide Your
Read more
7
May

How To Score Good Marks In SSC & HSC Board Exams-Part1

1.पढ़ाई के लिए Time Table बनाएं (Make your own Time Table) : जो भी विद्यार्थी सफल होना चाहता है उसके लिए आवश्यक है कि वह पढ़ाई के लिए निर्धारित किये गए समय की एक समय सारणी (Time Table) बनाएं| उस समय सारणी में हर विषय के लिए एक निश्चित समय दे | एक सही Time Table बनाने पर ही आप हर विषय पर सही
Read more
7
May

How To Study Effectively ?

1) You should get enough amount of Sleep : Get enough sleep as it have been proved that a good night's sleep will help you perform better. 2) You should Manage your time effectively : Make a weekly schedule for your studies & dedicate a certain amount of time per day for studying. Make sure your study plan is followed properly &
Read more