विद्यार्थ्यांनी शिकाव्या अश्या १० गोष्टी ( 10 things that students should learn )

रतन टाटांनी एका शालेय भाषणात सांगितल्या १० गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना सांगितल्या जात नाहीत .

विद्यार्थ्यांनी, शिकाव्या,गोष्टी, students,learn,विद्यार्थ्यांना ,learn,students,जीवन ,life,शिक्षण ,education,नौकरी ,job,शिक्षक ,boss,movie,परिश्रम, टीव्ही चॅनेल

१. जीवन हे् चढ – उतारा नी भरलेल आहे हे कायम लक्षात असू द्या .

Always remember that  Life is full of ( fluctuations ) Up’s & Down’s.

२. लोक तुमच्या स्वाभिमानाची परवाह करत नाहीत म्हणूंच आधी स्वताला सिद्ध करून दाखवा.

People do not care about your self-esteem, so first prove yourself to them.

३. शिक्षण पूर्ण झाल की लगेच ५ अंकी पगाराच्या नौकरी चा विचार करू नका , एका रात्रीत कोणी वाइस- प्रेसिडेण्ट (Vice- President) बनत नाही. त्या साठी आपर मेहनत घ्यावी लागते.

Never expect 5 digit salary as soon as you complete your studies , nobody becomes vice president in one night. You have to work hard to reach that position.

४. आता तुम्हाला शिक्षक खूप भयानक आणि कठोर वाटत असतील कारण अजून तुमच्या आयुष्यात बॉस (Boss) नावाचा प्राणी आला नाही.

Currently, you may feel that your teachers are the most horrifying and harsh individuals, because in your life you haven’t still met the creature named Boss.

५. तुमची चुकी ही तुमचीच आहे . तुमचा पराजय हा फक्त आणि फक्त तुमचा आहे . त्या साठी कोणाला ही कारणीभूत ठरवू नका . चुकी मधून शिका आणि पुढे वाटचाल करा.

You are solely responsible for your own mistake. Your failure is your own. Don’t blame anyone else for that. Learn from your mistakes and move forward in life .

६. तुमचे आई वडील तुमच्या जन्मा आधी एवढे निरस आणि कंटाळवाणे नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचे पालन पोषण करताना त्यांनी एवढे कष्ट घेतले आहेत की त्यांचा स्वभाव बदलून गेला आहे.

Your parents were not so silent and boring before you were born as you think they are now. Their struggle in life has changed their behavior.

७. शालेय जीवनात पास होई पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता , पण शालेय बाह्य जीवनातील नियम खूप वेगळे आहेत , इथे नापास होणाऱ्यांन दुसरी संधी दिली जात नाही.

In school life, you can give exams as many times as you wish till you get passed out. But that’s not the case in outside world. Life does not give a second chance to the failures.

८. जीवनाच्या शाळेत कोणतेही वर्ग नसताता आणि महिनाभर सुट्टीही नसते. तुम्हाला शिकण्या साठी कोणी वेगळा वेळ देत नाही .इथे सगळे तुम्हालाच करायचे असते.

There are no classrooms in the school of life and there are no holidays for entire month. Nobody provides you an extra time for learning new things. Here, all you have to do it by yourself.

९. सिनेमा मधले जीवन खरे नसते आणि खरे जीवन हे सिनेमा नसतो. खर्या जीवनात आराम नसतो असते ते फक्त आणि फक्त काम . तुम्ही कधी विचार केलाय का की मोठ्या आरामदायी गाड्यांच्या कंपन्याची (BMW, Jaguar, Mercedes, Audi, Ferrari) जाहिरात कधी कोणत्या टीव्ही चॅनेल वर का नाही करत ? कारण त्या कंपन्यांना माहीत आहे की अश्या गाड्या घेणाऱ्या व्यक्ती जवळ टीव्ही बघण्याएवढा फालतू वेळ नसतोच.

The life depicted in movie is not true and note that real life is not a movie.In real life you don’t have time to rest. You need to continuously work.

Have you ever wondered that – why don’t luxury car companies like (BMW, Jaguar, Mercedes, Audi, Ferrari) advertise their brand on any TV channel? It’s just because these Companies are very well aware that the people who afford to buy their Luxury cars do not have time to watch TV.

१०. सतत अभ्यास आणि भरपूर परिश्रम घेणाऱ्या आपल्या मित्राला कधीच चिडवू नका . एक वेळ अशी येईल की तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम कराव लागेल.

Do not ever Tease or underestimate your friends who are constantly studying and working hard. Because a time might come when you may have to work under them.

 

Related Video :   Ratan tata ki sikh | रतन टाटा | Ratan tata inspirational videos | Ratan Tata Biography In Hindi 

Related Artical : स्टीफन हॉकिंग(STEPHEN HAWKING) का प्रेरणादायी जीवन

विद्यार्थ्यांनी, शिकाव्या,गोष्टी, विद्यार्थ्यांना ,learn,students,जीवन ,life,शिक्षण ,education,नौकरी ,job,शिक्षक ,boss,movie,परिश्रम, टीव्ही चॅनेल

Leave A Comment